शंकर ढोलगे यांना शाहिद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित शहीद भगतशिंग पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्याचे मान उंचावले.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मोबाईल नं. 9420751809.

अहेरी;-अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या गडचिरोल्ली जिल्हाध्यक्षाना शहिद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्काराने लातूर येते सन्मानित करण्यात आले.
शंकर ढोलगे मूळचे अतिदुर्गम नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जाणारे गडचिरोल्ली जिल्ह्यातील आलापल्ली येथील रहिवासी,समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहून गोर गरिबांच्या नेहमी मदतीला धावत असत गोरगरिबांच्या समस्यासाठी अनेक वेळा त्यांनी आंदोलने पुकारली शंकर ढोलगे यांच्या कार्याची दखल घेत काही महिन्यांपूर्वी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली, शंकर ढोलगे यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक पिडित कुटुंबाना न्याय मिळवून दिला त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडे करून अनेक अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची शास्तीची कारवाही व दंड लावण्यास वरिष्ठांना भाग पाडले, याच कार्याची दखल घेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या शिफारशीनुसार शंकर ढोलगे याना १७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून लातूर येते शाहिद भगतसिंग राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे गडचिरोल्ली जिल्हाध्यक्ष शंकर ढोलगे यांनी मिळालेले पुरस्काराचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांना दिले.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

सक्षम महिला नागरी बँकेचे व्यवस्थापक अनिल बुराडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश.

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे खासदार…

2 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील वेगवेगळ्या 3 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक २१ सप्टेंबर २०२४…

2 hours ago

घरात बसून राहणाऱ्यांनी विकासावर बोलू नये:मंत्री धर्मराव बाबा आत्राम ‘त्या’ टीकेला मंत्री आत्राम यांचा चोख प्रत्युत्तर

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- अम्ब्रीशराव आत्रामांच्या ‘अहेरी विधानसभा…

2 hours ago

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला न घाबरता आत्मविश्वासाने समोर जावे: मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- स्पर्धा परीक्षेत विदर्भातील विद्यार्थ्यांची…

3 hours ago