*माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी जिमलगट्टा, देचली वासियांना दिला सुटकेचा श्वास.* *तात्काळ केली बस ची व्यवस्था

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मोबाईल नं. 9429741809.

अहेरी आगारातील
जिमलगट्टा, देचली मार्गे जाणारी राज्य महामंडळाची बस सिरोंचा फाटा आलापल्ली नाल्याजवळ दीड तासापासून बिघडलेल्या अवस्थेत होती. ही बाब ताईंना कळताच ताईंनी अहेरी आगाराशी संपर्क साधून तात्काळ बस ची सुविधा करून स्वतःघटनास्थळी जाऊन प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्याची सोय तसेच लहान लेकरांना बिस्केटचा वाटप करत प्रवाश्यांना सुटकेचा श्वास दिला. यावेळी तालुकाध्यक्ष सिनूभाऊ विरगोनवार,नगरसेवक अमोलभाऊ मुक्कावार,आलापल्ली ग्रा. प. सदस्य स्वप्नीलदादा श्रीरामवार,युवानेते अनुराग बेझलवार, युवानेते सुमितभाऊ मोतकूरवार,संदीप येमनूरवार, शैलेश गेडाम, संतोष यमुलवार व मोठ्या संख्येने प्रवाशी उपस्थित होते.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

रंगय्यापल्ली केंद्राचे क्रीडा व सांस्कृतिक संमेलनात घवघवीत यश प्राप्त.

सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…

1 hour ago

अहेरी येथे डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक राष्ट्रीय मानवधिकारी संघटना गठीत.

*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…

3 hours ago