मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सेलू:- गटग्रामपंचात खापरी ( ढोणे) अंतर्गत येत असलेला तुळजापूर हे गाव अंदाजे 700 लोकसंख्या असलेला गावात मागील कित्येक वर्षा पासून अनेक कामे हि शासनाकडून झालेली नाही असे या गावातील ग्रामस्थाने म्हणने असून या गावातील न झालेला कामामुळे तुळजापूर येथील ग्रामस्थाना अत्यंत कंठीन परिस्थितित जिवन जगत आहे तरी खाली दिलेली कामे त्वरीत पूर्ण करून आपण या गावातील नागरिकाना दिलासा घावा.
त्यात म्हणले आहे की, तुळजापूर बुध्द विहार ते हेलोडी रोड बनविण्यात यावा, नागरिकांना शुद्ध पिण्याचा पाण्या करीता फिल्डर प्लांट बनवीनात याव, आदिवासी समाज बांधवाकरीता तुळजापूर येथे समाज भवन बांधनात यावे, दलीत वस्ती रोड, जुन्या विहीरीवर हॅण्डपंप सुरू करण्यात यावे. गरीब लोकाना घरकूल देण्यात यावे अशे निवेदन तहसीलदार सेलू याना देण्यात आले. याप्रसंगी समस्त गावकरी उपस्थिति होते.
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- येथून एक खळबळजनक घटना समोर…