Categories: Uncategorized

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजयभाऊ कंकडालवार यांनी तेरवी कार्यक्रमाला उपस्थित.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मोबाईल नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील टेकूलगुडा येथील रहिवाशी नारायण तलांडे यांची दुःखत निधन झाले होते काल तेरवी कार्यक्रम आयोजित केले होते.सदर आयोजित तेरवी कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा माजी सभापती अहेरी बाजार समिती अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित राहून तलांडे कुटुंबाची सांत्वन केले.

यावेळी वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुले,सुनिता कूसनाके माजी जि.प.सदस्य,सतिश तलांडे,विलास तलांडे,किशाेर तलांडे,दिपक कुसनाके,रायसिंग तलांडे,ऊत्तम तलांडे,देवाजी तलांडे,माेरेश्वर तलाडे,सुभाष तलांडे,पुष्पा आत्राम,अंजली तलांडे,शरद आत्राम,शंकर तलाडे,मनाेज तलांडे,सुधाकर तलांडे,नामदेव गेडाम,जलपत तलांडे, साईनाथ तलांडे,विठ्ठल तलांडे,संताेष तलांडेसह स्थानिक कार्यकर्ते तसेच समस्त गावकरी उपस्थित हाेते.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

21 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

23 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago