पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- समाजसुधारक आणि भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती भारतीय जनता पार्टी एस सी मोर्चा महाराष्ट्र वतीने उत्तर नागपूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त अंत्योदय दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. त्यांच्या विचारांची समाजाला जाणीव व्हावी या उद्देशाने अंत्योदय दिवस साजरा करण्यात येतो.
भारतीय जनता पार्टी एस सी मोर्चा महाराष्ट्र राज्य उत्तर नागपुर प्रखर राष्ट्रवादी पथ प्रदर्शक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिनी भाजपा एससी मोर्चाचे प्रदेश सचिव सुधीर जांभूळकर यांच्या हस्ते फोटोला माल्यार्पन करून अभिवादन केले यावेळी स्वप़्नील भालेराव प्रदेश कार्यकारिणी सदस्य व सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थीतीत जयंती साजरी करण्यात आली.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694 चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…