अहेरी विधानसभेचे पोर्टल पत्रकार संघटनाच्या कार्यकारणी गठीत अध्यक्ष पदी जावेद अली तर सचिव पदी मधुकर गोंगले यांची सर्वानुमते निवड*

*कार्यक्रमाचे सिरोंचा येथील यांच्या अध्येक्षतेखाली पत्रकार सुरेश त्रिपाठीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी, मो. नं. 9420751809.

अहेरी विधानसभा पोर्टल पत्रकार संघटनेची आज दिनांक 28/ 9/2024 ला कार्यकारिणी गठीत करण्यात आले.आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात कार्यकारिणी यशस्वी रित्या पार पडण्यात आले आहे.यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना जावेद अली म्हणाले की, जो पर्यंत पत्रकार बांधव एकत्रित येत नाही तो पर्यंत संघटित होत नाही, आणि विविध विषयावर चर्चा करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून सिरोंचा तालुक्यातील अध्यक्ष म्हणून पत्रकार सुरेश त्रिपाटीवार होते.यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विविध तालुक्यातील पत्रकार अहेरी. सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड,पेरमिली राजाराम. जिमलगट्टा. देचलीपेटा. उमानूर. बोरी. तालुक्यातील पोर्टल व यूट्यूब चे सर्व जिल्हा प्रतिनिधी. तालुका प्रतिनिधी. मोट्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जावेद अली यांची अहेरी विधानसभा पत्रकार पोर्टल संघटनेचे अध्यक्ष पदी निवड करण्यात आले तर सचिव पदी म्हणून मधूकर गोंगले. सिरोंचा येथील उपाध्यक्ष श्याम बेजनवार, मूलचेरा तालुक्यातील अक्षय गोंगले, एटापल्ली तालुक्यातील उपाध्यक्ष तेजस गुज्जलवार,सुरेश मोतकूरवार, सुरेश त्रिपाठीवार,कोषाध्यक्ष पदी आशिफखान पठाण,.उपाध्यक्ष पदी सुरेश मोतकूरवार निलिमा श्रीनिवास बंडमवार.,संतोष बोंमावार.जल्लील पाषा, मुकेश जांभूळकर, शैलेश वाकूलवार, अमोल कोलपाकवार, मुज्जफर खान,सदस्य सुरेश दुर्गे. सदस्य जितेंद्र दागम. सदस्य मोहसिन शेख. सदस्य राकेश येलकुची. केजिकराव आरके, सदस्य यांची निवड करण्यात आले असून अहेरी विधानसभेतील पत्रकार व राजकीय पक्षाचे नेते अभिनंदन करीत आहे.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

1 hour ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

4 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

1 day ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago