कमलापूर येथे भगवंतराव आश्राम शाळेच्या पठांगणात एकल विद्यालय अभियान द्वारा संच स्तरीय खेल -खुद प्रतियोगिता स्पर्धा कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून विध्यादेवी येजूलवार यांचे हस्ते पीत कापून कार्यक्रम घेण्यात आले*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

*आज दिनांक 29 सप्टें 2024 ला एकल विध्यालय अभियान अंचल आलापल्ली संच कमलापूर येथे अभ्युदय युथ क्लब द्वारा आयोजित संच स्तरिय खेल-कुद प्रतियोगीता स्पर्धा संपन्न झाला.* या कार्यक्रमात संचातील आचार्य व खेळाडू विध्यार्थी उपस्थित होते या स्पर्धेत कबड्डी, रनिंग, लांब उडी, उंच उडी, घेण्यात आले कमलापूर संचातील मुलांनी उत्कृष्ट पणे सहभाग घेतले. उदघाटन सत्रात नियमित विध्यालय अटेंडन्स, लावणारे आचार्यांना संच समीती हस्ते सत्कार करण्यात आले. या संच स्तरिय खेल- कुद स्पर्धेच्या कार्यक्रमात उपस्थित सहयोग संच समीती अध्यक्ष, श्री. श्रीधर दुग्गीरालापाटी संच समीती सचिव, हरिष पब्बावार संच ग्राम विकास समीती अध्यक्ष, बकाय्या चौधरी, संच आरोग्य समीती अध्यक्ष, विध्यादेवी येजूलवार, संच महिला समीती अध्यक्ष, रजनीताई कुमरे, संच स्नेह संपर्क परिवार माता SSPM, सावित्रीताई चिप्पावार, संच समीती कोषाध्यक्ष दिपक चौधरी, संच समीती सदस्य मलेश सिडाम, वि. ग्राम कमलापूर ग्राम प्रमुख, दिलीप मुलकरी, संच समीती सदस्य कैलास कोडापे. संच प्रमुख कोमरय्या तलांडी व सर्व आचार्य व सर्व खेळाडू विध्यार्थी व गावकरी, आलापल्ली अंचल प्राथमिक शिक्षा प्रशिक्षक, संजू चौधरी यांनी एकल पंचमुखी शिक्षा, खेल-कुद प्रतियोगीता बद्धल मार्गदर्शन करण्यात आले आहे.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

महाराष्ट्रातील महायुती सरकारची कोंडी, सरकारने आचार संहितेच्या उल्लंघन केल्या बाबत चौकशी सुरू.

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

10 hours ago

भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका व ग्राम शाखा भेदोडा चा वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचा समारोपिय कार्यक्रम संपन्न

*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…

12 hours ago

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

1 day ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

2 days ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago