*काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक
अजय कंकडालवार यांचा कडून सिकल सेल रुग्णाला आर्थिक मदत…!*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील महागाव येथील कु.माला पोच्या दुर्गे ( वय 17 )वर्षे सिकेल सेल बिमारीने खूपच त्याबेत बघडले आहे.माल्ला दुर्गेची आई उपचारासाठी त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयत भर्ती करण्यात आली.सदर विषय नागरिक व कार्यकर्त्यांकडून अजय कंकडालवार यांना माहिती सांगतच उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन डॉ.पेंदाम साहेबांन कडून त्यांच्या त्याबत बाबत जाणून घेतले.त्यावेळी दुर्गे यांचे नातेवाईकांनी त्यांचा आर्थिक अडचण बाबत सांगितले.काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार दुर्गे कुटुंबाची आर्थिक अडचण बघून एक हात पुढे करत त्या कुटुंबाला बाहेरच्या औषध व इतर खर्चासाठी आर्थिक मदत केले आहे.
यावेळी कंकडालवार सोबत अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी उपसरपंच अशोक येलमुले,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,प्रमोद गोडसेलवार,नरेश गर्गमसह स्थानिक कार्यकर्ते तसेच दुर्गे परिवारातील नातेवाईक उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…