*ज्यांना कोणाला आळडून आल्यास जवळच्या पोलिस स्टेशनला कडवावे असे आवाहन पोलीस विभागामार्फत करीत आहे*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
आलापल्ली; नागेपल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषभाऊ ताटीकोंडावार यांच्या घरून त्यांची पुतनी बेपत्ता झाल्याची घटना उघडीस आली आहे.
या घटनेची शहानिशा करून सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
सविस्तर या प्रमाणे आहे की बेपत्ता झालेली महिला नामे प्रियंका ही विवाहित आहे सदर महिलेचे विवाह मोरेश्वर वलादे रा. कळमटोला ता धानोरा याच्याशी सात आठ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. परंतु काही दिवसांपासून त्यांच्या दोघात कौटुंबिक कलह निर्माण झाले असून पटत नसल्या कारणाने ही महिला आपले काकाकडे एप्रिल 2024 पासून संतोष ताटीकोंडावार यांच्या घरी राहत होती, परंतु दिनांक 30/9/2024 रोजी महिलेचे काका संतोष ताटीकोंडावार सकाळी 10.45 ला कामानिमित्य गेले होते तेंव्हापर्यंत बेपत्ता महिला ही घरचे कामे करतच होती, त्यानंतर एक तासाने संतोष ताटीकोंडावार यांची पत्नी घरी आल्याने त्यांना प्रियंका दिसून आली नाही, तेव्हा संतोष ताटीकोंडावार यांच्या आईने मला सांगितले नाही,अशी सांगितल्यावर एक दोन तास झाले प्रियंका घरी न आल्याने नातेवाईकांकडे फोन द्वारे विचारणा केली, मिळून आली नाही. या मुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी अहेरी पोलीस स्टेशन गाठून पोलिसात बेपता झाल्याची तक्रार दिली आहे.अधीक तपास पोलीस करीत आहेत. ज्यांना कोणाला महिला आळडून आल्यास जवळच्या पोलीस स्टेशन केंद्रात संपर्क करावे, अशी आवाहन पोलीस विभागाकडून केली आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…