अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील बस स्टॅन्ड परिसरात रोड कॉंक्रिटीकरणचे काम अमरावती येथील नीलम इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी द्वारा करण्यात येत आहे. परंतु ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याने एसटी महामंडळाचे ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी असताना ठेकेदाराच्या सेवेसाठी झालेले हिंगणघाट मध्ये दिसत आहे. त्यामुळे प्रवाशाची मोठी गैरसोय झालेली आहे.
बस स्टँड वरील पाच प्लॅटफॉर्म पैकी तीन प्लॅटफॉर्म वर ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात सिमेंटचा स्टॉक केल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे येथील बस स्टैंड च्या प्रवाशांकरीता खुर्च्याच उरल्या नाही. त्यामुळे प्रवाशाना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मात्र हिंगणघाट बस स्टॅन्ड येथील प्रशासन आणि अधिकारी प्रकरणात गंभीर दिसत नाही आहे. आणि एसटी चे ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी हे विसरलेले दिसत आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…