उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:-भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य, भारत सरकार मान्यताप्राप्त राज्यव्यापी सामाजिक संघटना मध्ये पश्चिम महाराष्ट्र उप कार्याध्यक्ष पदी, संजय भूपाल कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी गोरगरीब कष्टकरी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शासन दरबारी लढा उभा करून बांधकाम कामगारांना हितासाठी न्यायालयीन लढायची तयारी सुरू केली यांची दखल घेवून, भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांनी संजय भूपाल कांबळे यांची, भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश, महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यताप्राप्त राज्यव्यापी सामाजिक संघटना मध्ये पश्चिम महाराष्ट्र उप कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
संजय भूपाल कांबळे नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे किशोर केशव आढाव जिल्हा सदस्य, वंचित बहुजन आघाडी सांगली यांनी अभिनंदन करून त्यांच्या. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…