Categories: Uncategorized

आज सिरोंचा येथे संदीप भाऊ मित्र परिवार कार्यकर्ता मेळावा सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर/जाणंमपल्ली जिल्हा परिषद शेत्रातिल संदीप भाऊ बूथ कार्यकर्ता मेळावा

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809

*स्थान*राज राजेश्वरी फंक्शन हाल कालेश्र्वर रोड सिरोंचा*
सिरोंचा येथे संदीप भाऊ मित्र परिवारातर्फे सिरोंचा नगर पंचायत शेत्र व जानंमपल्ली/नारायणपूर जिल्हा परिषद शेत्र कार्यकारणी बूथ समिति व ग्राम समिति यांची बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीला संदीप भाऊ कोरेत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच आगामी होणाऱ्या विधान सभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात येत आहे तरि जास्तीत जास्त संख्येने बुथ कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संदीप भाऊ मित्र परिवारातर्फे कऱण्यात येत आहे

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

चंद्रपुर जिल्हातील या विधानसभा मतदार संघात 6 हजार 853 बनावट मतदारांची नावे समाविष्ठ करण्याचा डाव फसला.

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…

4 hours ago

बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने अशोका विजयादशमी चे दहा दिवस महामातांच्या शौर्याचा कर्तृत्वाचा गौरवाचा विचाराचा जागर.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली…

4 hours ago

चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठाण आयोजित रोजगार महोत्सवात १८२४ जणांचे ऑन स्पॉट नियुक्ती पत्र.

एक पाऊल तरुणाईचे,भविष्य घडविण्याकडे- चंद्रपाल चौकसे पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन…

5 hours ago

दिप संदेश मंडळ देवळे मुंबई संघटनेतर्फे अशोका विजयादशमी व ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव कौटुंबिक सोहळ्यासह उत्साहात संपन्न.

गुणवंत कांबळे. मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सायन कोळीवाड्यातील सुप्रसिध्द तक्षशिला…

5 hours ago

माँ तुळजा भवानी देवस्थान मनिष नगर नागपुर येथे ६५१ मनोकामना घट प्रज्वलित.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माँ तुळजा भवानी…

6 hours ago