प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- काँग्रेस पक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिश वारजुकर यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रात शेतकरी जनसंवाद व न्याय यात्रेला सुरवात केली आहे. त्याला शेतकरी यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
आज दिवस चौथा चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी तालुक्यातील कन्हाळगांव येथे ही शेतकरी जनसंवाद व न्याय यात्रेत यावेळी प्रामुख्याने माजी राज्यमंत्री तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. अविनाश वारजुकर, डॉ. सतिश वारजुकर, काँग्रेस नेते मधुकर मुंगले, चिमूर विधानसभा ब्रह्मपुरी विभाग अध्यक्ष नेताजी मेश्राम, ब्रह्मपुरी तालुका किसान सेल अध्यक्ष वामन मिसार, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई पारधी, काँग्रेस कार्यकर्ते कपिल राऊत, ग्रामपंचायत सरपंच संजय राऊत, उपसरपंच संदीप बगमारे, काँग्रेस कार्यकर्ते गुड्डू बगमारे सरपंच रामा पिल्लारे, काँग्रेस नेते, युवक अध्यक्ष सुधीर पिल्लारे, विनोद बुल्ले, काँग्रेस कार्यकर्ते कमलेश मुळे,व गावकरी उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…