सिरोंचा येथे अहेरी विधानसभेचे भावी आमदार तथा जि. पं. माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ताठामाठात साजरा

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

सिरोचा येथे मा. भाग्यश्री ऋतुराज हलगेकर(आञाम) यांचा वाढदिवस साजरा*
सिरोचा येथे भाग्यश्री फॉन्सकल्ब कडुण भाग्यश्री ऋतुराज हलगेकर(आञाम) यांचा वाढदिवसा निमत्य अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले
सकाळी 10वाजता ग्रामिण रुग्णालय सिरोचा येथे रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. या वेळी दोन चिमुकल्या बाळना मुदिखाई मध्ये रोख रक्कम देण्यात आले आहे.व बाजारवाडीत ताईच्या वाढदिवस निमित्त अन्नदानाचा कार्यक्रम आयोजन केले. या वेळी हजारों लोकांनी अन्नदानाचा स्वाद घेतला.
यावेळी गणेश बोधनवार,रवी रालांबडी,विजय रंग्गुवार ,मयुर पुपालावार,संदीप गागापुरपवार,राजु पेद्दापेल्ली,रंजित गागापूरवार,सिद्दीक भाई अली, विजय इदलवार,रोहीत गट्टेवार,संदीप गट्टा, शाईद शेख,सारीक शेख,समस्या तोकला इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

19 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

21 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago