विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो शिक्षित तरुण तरुणी बेरोजगारीच्या विख्यालात अडकल्या आहे. त्यात गडचिरोली हा जिल्हा नक्षलग्रस्त अतिदुर्गम म्हणून या महाराष्ट्रात ओळखला जातो या जिल्ह्यात वर्ग (क व ड) च्या पदभरत्या ह्या स्थानिक जिल्ह्यातीलच विद्यार्थ्यांसाठी घेण्यात याव्यात अशी मागणी आज स्थानिक इंदिरा गांधी चौकातील रेस्ट हाऊस येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेतून अनेक बेरोजगार विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केली आहे.
जिल्हा स्टेडियम ते इंदिरा गांधी चौक गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवा-युवती यांनी शासनाचे लक्ष लागावे याकरिता मोर्चा सुद्धा काढला मोर्चाचे नेतृत्व सिनेट सदस्या तनुश्री आत्राम यांनी केले.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…