मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
सिरोचा शहरात सतत दोन वर्षा पासुन दांडीया कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
भाग्यश्री ताई सिरोंचा तालुक्यात 122 गावा मध्ये ताई नी आपली ओळख पटवुन दिली
राजकारनात आसो कि नसों गोर गरीब महिला करीता एक पाउल पुढे राहुन भाग्यश्री ताई स्वता भेट घेऊन जनतेची अडचत भागवतात. दांडीया कार्यक्रमात जनते ने भाग्यश्रीताई ला जनतेनी खुब छान प्रतिसात दिला. महीलानी चुल व मुलं पर्यंत अपले जिवन नाही.
आपल्या मनातील सुंदर विचार दाखवा या कार्यक्रमात वयोगट 40 ते 6 वर्ष महीला व मुलीनी या कार्यक्रमात भाग घेतला.
कार्यक्रमा च्या सुरुवातीला महीलानी ताई आप आगे बडो हम तुम्हारे साथ है अशी घोशना दिल्या
कार्यक्रम सुरू असताना ताई ला एक महत्वाचे फोन आले भाग्यश्री ताई कार्यक्रम अर्धवट सोडुन अतिशय महत्वाच्या कामाने भाग्यश्री
ताई निघून घेले.अनेक गावात लाडकि बहींन या नावाने भाग्यश्री ताई ना संबोदीत करताना सिरोंचा तालुक्यातील महिला बोलत आहे.
या वेळी माञ लाडकी बहींन बाजी मारनार अशी आशा जनते कडुण वर्तवली जाता आहे.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…