अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगनघाट:- दिक्षा भुमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस पर्वा वर लोक जनशक्ति पार्टी रामविलास आणि ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्था द्वारा भव्य भोजन दान कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लांखो लोकांनी ने लाभ घेतला. यावेळी कलराज किलीनी द्वारा होमेपैथी मेडिकल कैंप चां आयोजन करण्यात आले. कार्यक्रम आयोजन करिता सतीश लोनारे विदर्भ प्रदेश लोक जनशक्ति पार्टी रामविलास, आणि ऐस्वर्या बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा सौ अमृता लोणारे यांनी केले.
मुख्य अतिथि म्हणून माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अतिथि म्हणून मनोहर गाणेर विदर्भ उपाध्यक्ष,
प्रेमकुमार मिश्रा नागपुर शहर अध्यक्ष लो ज पा रा. ने सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सम्मानित करण्यात आले. यावेळी पंकज मनोहरे जिल्हा अध्यक्ष अमरावती, लो ज पा रा. डॉ. पलाशराव ऊके, डॉ. शुभेच्छा लोणारे, विरेन्द्र मेश्राम कार्यकारी शहर अध्यक्ष लो ज पा, रा. शेखर बारमाठे, या सर्वाचा सतीश लोणारे विदर्भ प्रदेश अध्यक्ष लोक जनशक्ति पार्टी रामविलास ने सत्कार केला. यासोबत गोंदिया चे माजी नगर सेवक सुनील मेश्राम सोबत अनेक लोकानी ने पार्टी मध्ये प्रवेश घेतला.
कार्यक्रम सफलतार्थ गुणवत्ता पुनवठकर, हार्दिक लोणारे, चैतण कोठांगले, अकशय राऊत, प्रवीण कावरे, अनिकेत बारमाठे, चित्रा बारमाठे, सौ. कल्पना गणेर. पत्रकार केशव तितरे, सचिन बिसेन, सागर भंडाराकर, सुरेश आबुले, अनिल दुदबरवे, आशिस गराडे, वैशाली पुनवठकर, धिरज नानोरकर, मोरेश्वर पिंपळशेंडेजी, ओंकार अंबादे, आदी कार्यकर्ता उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…