*न्यू स्टार बौध्द समाज मंडळ राजाराम कडून छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द समाज मंडळाला धम्मदान करताना बौध्द समाजाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे व सचिव मधुकर गोंगले यांची उपस्थित* *बुद्ध मूर्तिचे प्रतिष्ठापणा पूज्यनीय भन्ते डॉ, अभय नायक तसेच भन्ते तिस्स बोधी, पूज्य भन्ते अनिरुद्ध नागपूर येथील प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा गावात प्रथमच तथागत भगवान गौतम व बुद्ध मूर्तिचे व भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठापणा करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित नागपूर येथील भन्ते डॉ,अभय नायक व भन्ते तिस्सा बोधी उपस्थित होते.या वेळी धम्मदान करताना छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष मनोहर भसारकर उपाध्यक्ष विलास बोरकर, सचिव लक्ष्मण जनगम, सहसचिव प्रभाकर जुमडे व भगवान दुर्गे, कोषाअध्यक्ष प्रभाकर दुर्गे व शंकर भासारकर, उपकोषाअध्यक्ष गुलाब देवगडे व तिरुपती दुर्गे, कार्यध्यक्ष राजाराम दुर्गे, मलय्या बोरकर, तिरुपती दुर्गे, वैकुंठम आकुदारी, अनमोल बोरकर, सुनील जनगम. सल्लगार सचिव, स्वामी जनगम, रवी दुर्गे, प्रवीण कुंबारे, अनिल दुर्गे, मंडळाचे सूत्रधार विठ्ठल भसारकर आदी उपस्थित होते तर, धम्मदान करतांना राजाराम येथील न्यू स्टार बौध्द मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव तथा पत्रकार मधुकर गोंगले, पत्रकार बांधव जावेद अली, सुरेश दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश मोतकुरवार, संतोष बोम्मावार उपस्थित होते.

न्यू स्टार बौध्द समाज मंडळ राजाराम कडून छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द समाज मंडळाला धम्मदान करताना बौध्द समाजाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे व सचिव मधुकर गोंगले यांची उपस्थित*

*बुद्ध मूर्तिचे प्रतिष्ठापणा पूज्यनीय भन्ते डॉ, अभय नायक तसेच भन्ते तिस्स बोधी, पूज्य भन्ते अनिरुद्ध नागपूर येथील प्रमुख उपस्थितीत यशस्वीरित्या पार*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं.
9420751809.

अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा गावात प्रथमच तथागत भगवान गौतम व बुद्ध मूर्तिचे व भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठापणा करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित नागपूर येथील भन्ते डॉ,अभय नायक व भन्ते तिस्सा बोधी उपस्थित होते.या वेळी धम्मदान करताना छल्लेवाडा येथील पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष मनोहर भसारकर उपाध्यक्ष विलास बोरकर, सचिव लक्ष्मण जनगम, सहसचिव प्रभाकर जुमडे व भगवान दुर्गे, कोषाअध्यक्ष प्रभाकर दुर्गे व शंकर भासारकर, उपकोषाअध्यक्ष गुलाब देवगडे व तिरुपती दुर्गे, कार्यध्यक्ष राजाराम दुर्गे, मलय्या बोरकर, तिरुपती दुर्गे, वैकुंठम आकुदारी, अनमोल बोरकर, सुनील जनगम. सल्लगार सचिव, स्वामी जनगम, रवी दुर्गे, प्रवीण कुंबारे, अनिल दुर्गे, मंडळाचे सूत्रधार विठ्ठल भसारकर आदी उपस्थित होते तर, धम्मदान करतांना राजाराम येथील न्यू स्टार बौध्द मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, सचिव तथा पत्रकार मधुकर गोंगले, पत्रकार बांधव जावेद अली, सुरेश दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश मोतकुरवार, संतोष बोम्मावार उपस्थित होते.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महात्मा फुले वार्ड यशोधरा बुद्ध विहार हिंगणघाट येथे वर्षावास समाप्ती निमित्ताने कार्यक्रम संपन्न.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…

17 hours ago

सांगलीत पोलीस विवाहित महिलेने पाहिले लग्न लपवून केलं दुसरे लग्न, पोलिसांनी केला गुन्हा दाखल.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…

19 hours ago

वर्धा जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…

2 days ago

भारतीय कम्युनिष्ठ पार्टी अहेरी विधानसभा कडून एटापल्ली येथे भव्य धरणे आंदोलन.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…

2 days ago

साहेब, दारूमुळे आणखी किती संसार उद्ध्वस्त होणार? दारूविरोधात दिंडवी गावातील महिलांचा आक्रमक लढा.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील जारावंडी-कसनसुर परिसरात अवैध…

2 days ago