विश्वास वाडे, चोपडा तालुका प्रतिनिधी
चोपडा:- शहरात नृत्यमय नवरात्री उत्सव (सीझन १) २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. चोपडा शहरात प्रथमच असे भव्यदिव्य नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात येत असून सुप्रसिध्द गायक अभिदत्त, शांभवी ठाकूर, आर्यन तिडके, सागर केडुंरकर, आकाश झवेरी, जतिन उदासी, दिवेश राणा, आवेश दरबार, वरूण शर्मा (चु-चा) येत आहेत.
भव्यदिव्य असा नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे आजपर्यंत असे आयोजन फक्त आणि फक्त मुंबई पुणे व गुजरातमध्ये मोठ्या शहरात करण्यात येते होते. आता असे भव्य आयोजन चोपड्यात सीएनजी ग्रुप, चोपडा पिपल्स बॅक सार्वजनिक सेवा ट्रस्ट, चोपडा तालुका व्यापारी महामंडळ व सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले आहे सदर कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती,चोपडा येथे दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते 04 ऑक्टोबर 2022 पर्यंत सध्या. 6:00 ते रात्री 10:00 वाजे पर्यंत असुन दररोज प्रत्येक तासात दांडियात सहभागी होणाऱ्यांसाठी प्रत्येक तासांत तीन, एका दिवसात नऊ बक्षिसे असे एकूण नऊ दिवसांचे ८१ बक्षिसे देण्यात येणार असून या कार्यक्रमात फूड झोन, प्ले झोन, खेळणी असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील तालुक्यातील जनतेने उत्सवात सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावे व कधीही न घेतलेला अनुभव घ्या असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…