पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माँ तुळजा भवानी देवस्थान मनिष नगर नागपुर येथे ६५१ मनोकामना घट प्रज्वलित झाले आणि त्याचबरोबर अश्विन नवरात्र उत्सव मध्ये विविध शासनाकडून विविध योजना चे शिबिराचे स्टॉल लावण्यात आलेले होते. यावेळी परिसरातील हजारो भक्तांनी योजनेचे लाभ घेतले.
यावेळी रोगनिदान आरोग्य शिबिर, मोफत औषधी वितरण, मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन इत्यादी सुविधा मात्र माँ तुळजा भवानी देवस्थान मनीष नगर द्वारे करण्यात आली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मनोकामना अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आलेली होती.
दोन महिने हि माँ तुळजा भवानीची मूर्ती कारागृह मध्ये होती आणि ही मूर्ती एकनाथ शिंदे यांनी काढून दिली तेव्हापासून सर्व भवानी देवस्थान मनिष नगर नागपुर भक्तांकडून प्रार्थना करण्यात आली निवडणुकीमध्ये पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच व्हावे अशी प्रार्थना पण आई तुळजाभवानीच्या चरणी केली आहे.
या ट्रस्ट अध्यक्ष प्रवीण लता बालमुकुंद शर्मा व तसेच सचिन शर्मा, राजेंद्र बोबडे, माला आंबुलकर, अश्विनी लिल्लारे, विवेक दस्तुरे, अंकित तुपे, शिल्पा रामिलवार, राजेंद्र तिवारी, डहाके दादा, प्रवीण लता, बालमुकुंद शर्मा अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…