राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. एक वेळ अस वाटत होते की महाविकास आघाडी मध्ये बिघाडी होणार पण घटक पक्षातील नेत्यांनी परत एकदा बोलणी करून मार्ग काढला आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवाराची पहिली यादी जाहीर करण्यात आली.
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांमध्ये मात्र जागावाटपाची चर्चा सुरु होती. ही चर्चा अंतिम टप्प्यात येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा वरळीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. आदित्य यांनी 2019 साली या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. भास्कर जाधव यांना गुहागर तर वैभव नाईक यांना कुडाळमधून उमेदवारी देण्यात आलीय. शिवसेना ठाकरे पक्षासाठी महत्त्वाच्या असलेल्या ठाणे शहर मतदारसंघातून राजन विचारे यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यांना पक्षानं एबी फॉर्म दिला आहे.
हे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार:
1 चाळीसगाव – उन्मेश पाटील
2 पाचोरा – वैशाली सुर्यवंशी
3 मेहकर (अजा) – सिध्दार्थ खरात
4 बाळापूर – नितीन देशमुख
5 अकोला पूर्व – गोपाल दातकर
6 वाशिम (अजा) – डॉ. सिध्दार्थ देवळे
7 बडनेरा – सुनील खराटे
8 रामटेक – विशाल बरबटे
9 वणी – संजय देरकर
10 लोहा – एकनाथ पवार
11 कळमनुरी – डॉ. संतोष टारफे
12 परभणी-डॉ. राहुल पाटील
13 गंगाखेड-विशाल कदम
14 सिल्लोड-सुरेश बनकर
15 कन्नड-उदयसिंह राजपुत
16 छ. संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी
17 छत्रपती संभाजीनगर प. (अजा)- राजु शिंदे
18 वैजापूर-दिनेश परदेशी
19 नांदगांव-गणेश धात्रक
20 मालेगांव बाह्य-अद्वय हिरे
21 निफाड-अनिल कदम
22 नाशिक मध्य-वसंत गीते
23 नाशिक पश्चिम-सुधाकर बडगुजर
24 पालघर (अज)-जयेंद्र दुबळा
25 बोईसर (अज)-डॉ. विश्वास वळवी
26 भिवंडी ग्रामीण (अज) – महादेव घाटळ
27 अंबरनाथ (अजा) – राजेश वानखेडे
28 डोंबिवली – दिपेश म्हात्रे
29 कल्याण ग्रामिण-सुभाष भोईर
30 ओवळा माजिवडा-नरेश मणेरा
31 कोपरी पाचपाखाडी-केदार दिघे
31 ठाणे-राजन विचारे
32 ऐरोली-एम. के. मढवी
33 मागाठाणे-उदेश पाटेकर
34 विक्रोळी-सुनील राऊत
35 भांडुप पश्चिम-रमेश कोरगावकर
36 जोगेश्वरी पूर्व-अनंत (बाळा) नर
37 दिंडोशी-सुनील प्रभू
38 गोरेगांव-समीर देसाई
39 अंधेरी पूर्व-ऋतुजा लटके
40 चेंबूर-प्रकाश फातर्पेकर
41 कुर्ला (अजा)-प्रविणा मोरजकर
42 कलीना-संजय पोतनीस
43 वांद्रे पूर्व-वरुण सरदेसाई
44 माहिम-महेश सावंत
45 वरळी-आदित्य ठाकरे
46 कर्जत-नितीन सावंत
47 उरण-मनोहर भोईर
48 महाड-स्नेहल जगताप
49 नेवासा-शंकरराव गडाख
50 गेवराई-बदामराव पंडीत
51 धाराशिव- कैलास पाटील
52 परांडा-राहुल ज्ञानेश्वर पाटील
53 बार्शी-दिलीप सोपल
54 सोलापूर दक्षिण-अमर रतिकांत पाटील
55 सांगोले-दिपक आबा साळुंखे
56 पाटण-हर्षद कदम
57 दापोली-संजय कदम
58 गुहागर-भास्कर जाधव
59 रत्नागिरी-सुरेंद्रनाथ (बाळ) माने
60 राजापूर-राजन साळवी
61 कुडाळ-वैभव नाईक
62 सावंतवाडी-राजन तेली
63 राधानगरी-के.पी. पाटील
64 शाहूवाडी-सत्यजीत आबा पाटील
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…