जिमलगट्टा येथील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश

*अहेरी विधानसभा क्षेत्राचे खंबीर पणे नेतृत्व करणारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्या आदरणीय भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन पक्ष प्रवेश*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

आज दिनांक २६-१०-२०२४ रोजी मा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या अहेरी येथील निवास स्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य ऋषीदादा पोरतेट यांच्या शुभ हस्ते पार्टीचे दुप्पटा टाकुन खालील युवकांचे पक्षात प्रवेश करून घेतले आहे. या वेळी देवलमरी ग्राम पंचायत सदस्य सालय्या कंबलवार, श्रीनिवास विरगोनवार,महेश कुमरम,ग्राम पंचायत सदस्य,टाटाजी गेडाम,उपस्थित होते. पक्ष प्रवेश केलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पुनम निष्ठूरी,अरूण रमेश गावडे,गणेश मल्ला तलांडे,रविंद्र कंबलवार सुंदरराव बोंदय्या गड्डवार,अशोक कंबलवार, बोंदय्या गड्डमवार,नागेश भिमा कोरेत,अखिल वंगा गावडे जिमलगट्टा येथील विविध पक्षातील कार्यकर्ते मविआ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केले,आणि भाग्यश्रीताई आगे बढो हम तुम्हारे साथ है, राम कृष्णा हरी वाजवा तुतारी अशे घोषणा देत विजयाचे संकेत दिले.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

हिंगणघाट विधानसभा मतदार संघात एकूण 13 उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले…

6 hours ago

महसूल विभागाचे अधिकारी निवडणुकीचा कामात व्यस्त, रेती तस्करांनी मांडला उन्माद.

प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागभीड:- महसूल विभागाचे अधिकारी निवडणुकीचा…

6 hours ago

विशाल जनसुमदायाच्या साक्षीने भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नामांकन दाखल.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची उपस्थिती. पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज !…

7 hours ago

अंधाराकडून प्रकाशाकडे जात मानवाला मानवाशी जोडणारा दिपोत्सव: मिलींद गड्डमवार

जिवती पाटण जवळील कलगुडी येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दिपोत्सव कार्यक्रम संपन्न.…

7 hours ago

नागपूर: नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी 1 मिनिट उशीर, दार बंद झाले, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नामांकन भरण्यापासून वंचित.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज…

7 hours ago

सावनेर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराने केलं जोरदार शक्ती प्रदर्शन.

अनिल अडकिने नागपुर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २९ ऑक्टोंबर:- राज्यात विधानसभा…

12 hours ago