उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- सविता तिरूवडे तसेच अनिता बोरखडे मामा यांच्या सुकन्या यांनी विश्रामबाग रेल्वे जवळ नव्याने बांधलेल्या नूतन वास्तूचे उद्घाटन बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रावस्ती विहार सांगली अध्यक्ष डॉ. सुधीर कोलप यांनी केले. खजिनदार एस. आर. माने, सह खजिनदार जगन्नाथ आठवले, संचालक सी. बी. चौधरी बौद्धाचार्य दयानंद कांबळे हे उपस्थित होते. त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा, संकल्पगाथा आशीर्वाद गाथा संपन्न होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
घेतो तो श्वास खातो तो घास आणि राहतो तो निवास हे सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच शक्य झालेली आहे. त्यांच्यामुळेच आपला समाज उन्नत आणि शिक्षित संघटित होत आहे. आणि आपण नीसंकोचपणे आपल्या निवासस्थानी वास करीत आहोत. हीच सर्वात अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावर आपण सर्वांनी आरूढ झाल्यास कोणीही मी प्रगती रोखू शकणार नाही. तो काही लोक बाबासाहेबांचे फक्त नाव घेऊन झोपेचे सोंग घेत आहे ही खेदाची बाब आहे. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे नुसते वल्गना आणि पोपटपंची करणे चुकीचे आहे असे प्रतिपादन केले. त्यानंतर सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…