अहेरी: अहेरी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचा जनाधार झपाट्याने मजबूत होत आहे. नुकत्याच नारायणपूर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महाविकास आघाडीच्या धोरणांनी आणि भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कुशल नेतृत्वाने प्रभावित होऊन अनेक वरिष्ठ कार्यकर्त्यांनी पक्षाची सदस्यता घेतली. या कार्यक्रमात ऋतुराज हलगेकर यांच्या उपस्थितीने या आयोजनाला आणखी महत्त्व प्राप्त झाले.
या प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अविसचे प्रमुख कार्यकर्ते देखील महाविकास आघाडीत सहभागी झाले. नारायणपूरचे उपसरपंच अशोक हरी, पंथी मलैया आणि इतर प्रभावशाली मोठ्या संख्यांनी कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश विरोधकांसाठी एक मोठी आव्हानात्मक स्थिती निर्माण करत आहे.
महायुतीत अस्वस्थता, बदलत्या समीकरणांमुळे विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण
महाविकास आघाडीची वाढती लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा महायुतीसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अहेरी क्षेत्रात महाविकास आघाडीला मिळणारा वाढता जनाधार आणि विरोधी कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश हे दर्शविते की, या क्षेत्रातील जनता आता महाविकास आघाडीच्या
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघात भाजपाचे…
गोंडपिपरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी नागरिकांशी साधला संवाद. संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
Writing a book review essay Take out large chunks first. Looking on how many words…
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- निवडणूक म्हंटल की…