निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांच्याकडून ईव्हीएम मशीन तयारीच्या प्रक्रियेची पाहणी

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

गडचिरोली दि. १०: विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम मशीन आज तयार करण्यात आल्या. उद्या या मशीनचे सिलिंग करण्यात येणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे याबाबत निवडणूक निरीक्षक श्री राजेन्द्र कटारा यांनी पाहणी केली. तत्पूर्वी गृह मतदार पथकाद्वारे 85 वर्षांवरील मतदाराचे मतदान घेत असताना त्यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून पथकाच्या कामकाजाचे निरीक्षण केले.
यावेळी 68 -गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कुमार मीना, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन उपस्थित होते.
००००

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

गिरड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अतुल वांदिले यांची रेकॉर्ड ब्रेक जाहीर सभा संपन्न.

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा ४६ मतदारसंघाचे महाविकास…

2 hours ago

स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारू तस्करी करणाऱ्यावर धडक कार्यवाही.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात दारू बंदी असताना बाहेर…

3 hours ago

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वंचितचे मिरज विधानसभेचे उमेदवार विज्ञान माने यांना जाहिर पाठिंबा.

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळी…

3 hours ago

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दुर्गापूर येथे 13 नोव्हेंबरला जाहीर सभा* *ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ करणार संबोधित

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 चंद्रपूर - बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस…

15 hours ago

विकासाच्या बाबतीत भेजगाव ठरणार आदर्श गाव, भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास.

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मतदारसंघातील प्रत्येक गावात…

1 day ago