मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*सिरोंचा*:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम हे सिरोंचा येथे रविवार पासून तीन दिवसीय मुक्कामी असून सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद, टेकडा व अन्य गावातील विविध पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केले असून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन व नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट)प्रवेश केले आहेत. घडी चिन्हाचे दुप्पटा टाकून धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षात स्वागत केले आहे.
लाडकी बहिण योजनेमुळे प्रामुख्याने जाफ्राबाद येथील महिला सगुणा सिडाम, बुज्जी आत्राम, विमला आत्राम, दुर्गाक्का आत्राम, चिलक्का पोरतेटी, लक्ष्मी आत्राम, दुर्गक्का पोरतेटी, शशिकला आत्राम, नारक्का गावडे, दूर्गका बापू आत्राम, संजेरानी पोरतेटी, शारदा आत्राम आदी महिलांचा समावेश आहे.
तसेच जाफ्राबाद येथील बोरकुटा सांवलू, सुरेश गजल्ला, प्रमोद बोरकुटे, व्यंकटी दुर्गम, बापू गोलेट्टी, रमेश गंधर्ला, राजेश कांदारी, बकय्या बोरकुटे, तिरुपती दुर्गम, किरण गोलेट्टी, वंगला शेखर, कोनम दामलू आदींचा समावेश आहे.
तसेच नेहमी धर्मराव बाबा आत्राम हे अनुसूचित जमाती अर्थात एस. टी.समाजासाठी आमदारकी व मंत्री पदाची पर्वा न करता समाजाकरीता झटत असतात म्हणून जाफ्राबाद येथील अनुसूचित जमातीचे जेगय्या पोरतेटी माजी सरपंच, मुतय्या पोरतेटी, सुरेश गावडे, व्यंकटी आत्राम, कुंकमया पोरतेटी, प्रभाकर पोरतेटी, रुपेश आत्राम, नंदू देवनेटी, रमेश कुमरी, सुरेश पोरतेटी, भिमया बामनपल्ली आदींचा समावेश आहे.
टेकडा येथील शंकर अंबिलेपू , विजय अंबीलेपू, पुलाला व्यंकटेश, कोमुल्ला श्रीनिवास, रागम श्रीनिवास, रागम नागेश, गोडम शेखर , सडमेक लक्ष्मण, गोडम रमेश, रगम्म बोलय्या, पुपाला निखिल, नीलम व्येंकटस्वामी, कटकु प्रसाद, कटकू श्रीनिवास, कटकु राजू, बारसांगडी गड्डी, तिरुपती पेद्दी, रेमाका सुरेश, तोकला पोचम, ताटपली रमेश, गगुरी दुर्गया, अंबिलपू बापू, बुटली पोचन्ना आदींचा पक्ष प्रवेश झाले आहे.
सिरोंचा तालुक्यात पक्ष प्रवेशाची मालिका सुरू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)अजून नव्याने उभारी व उंच शिखरावर पोहचत असून त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने जिंकण्याचे स्पष्ट चित्र झाले आहे.
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…