*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला मतदान केंद्र क्र. वर प्रत्येक निवडणुकीच्या तुलनेत बघितले तर सद्या आज सुरु असलेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात मतदारांनी आपला हक्क बजावला असुन सर्वाना आपल्या आवडत्या उमेदवाराला निवडुन देऊन विधानसभेत आपल्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवण्यास सज्ज झाले असुन वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या कुतुहलाने आपल्या उमेदवारांसाठी हवे असलेल्या जबाबदारी पार पाडताना दिसले.
या पुर्वी अनेक निवडणुकीत अनेक मतदार काही कारणास्त मतदानाचा हक्क बजावण्यापासुन वंचित राहत होते कधी कोणाचे नाव च नाही तर कधी कोण्या मतदाराला वेगवेगळ्या अडचणी मुळे मतदान करता येत नव्हते परंतु निवडणुक विभागाने मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहु नये म्हणुन अनेक प्रकारच्या उपाय योजना काढल्यामुळे आता मतदार सर्व आपले कर्तव्य बजावत आहेत.
तर गुड्डीगुडम मतदान केंद्रावर एकूण स्त्री. ३४७ व पुरुष. ४३४
एकूण टक्केवारी ९०. ०७
गोलाकर्जी मतदान केंद्रावर एकूण स्त्री. २५३ व पुरुष.२७१एकूण संख्या ५२४
एकूण टक्केवारी ८४, ७८
राजाराम येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत एकूण स्त्री.३१०व पुरुष.३२६एकूण संख्या ६३६.
ग्रामपंचायत पंचायत राजाराम कार्यालयात एकूण स्त्री.३००व पुरुष.३४२एकूण ६४२
आणि खांदला ग्रामपंचायती मध्ये एकूण स्त्री.३९४व पुरुष.४७०इतके मतदान करण्यात आले.पोलिसांच्या बंदोबस्तात शांततेत निवळणूक पार पाळण्यात आले आहे.
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र…
*आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल.…
College admission essays - tips to be able to! Admissions officers at most universities read…