मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना 2279 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार हमंतू मडावी यांना 1254 मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम यांना 1171 मते मिळाली आहे. तर भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजे अंबरीश राव आत्राम यांना 993 मते मिळाली आहे. 1025 मताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम आघाडीवर आहे.
अपक्ष नितीन पादा यांना पहिल्या फेरीत 844 मते मिळाली. अपक्ष दिपक आत्राम यांना 590 मते, अपक्ष भाग्यश्री लेखामी यांना 145 मते बहुजन समाज पार्टी राजेश गावंडे यांना 71 मते, प्रहार जनशक्ती पक्ष निता तलांडी यांना 34 मते मिळाली आहे.
अनेक विषयाच्या संदर्भाने आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी बार्टीचे महासंचालक यांना दिले निर्देश पल्लवी…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जागतिक महिला दिनानिमित्त बोरगाव…
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- दिनांक 8 मार्च 2025…
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- भालेराव हायस्कूल सावनेर येथे…
गुणवंत कांबळे, मुंबई शहर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भांडुप:- ट्रेनिंग इंस्टिट्यूट ऑफ स्कील्स…
उषाताई कांबळे सांगली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कल्याण:- बुद्धगया महाबोधि महाविहार मुक्तीसाठी…