मानवेल शेळके अहिल्यानगर उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहिल्यानगर:- जिल्ह्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येते एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत डोंगरगण रस्ता, लॉजवर नेवून बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर पिढीत तरुणीचे जमलेले लग्न पण मोडले. राहुल पद्माकर दरंदले वय 37 वर्ष, राह. कॉलेज सोनई, अहिल्यानगर असे आरोपीचे नाव आहे.
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करून तिचे नग्न फोटो काढून ते व्हायरल दिल्या प्रकरणी पीडित तरुणीनेच्या वतीने तोफखाना पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी राहुल पद्माकर दरंदले यांच्या विरोधात विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाईक लग्नासाठी स्थळ पाहत असताना राहुल दरंदले व त्याचे नातेवाईक पाहण्यासाठी आले होते. मात्र, अन्य लोकांकडे चौकशी केली असता राहुल याचे अगोदर लग्न झाल्याचे समजले. त्यामुळे आम्ही लग्नास नकार दिला. मात्र, त्यानंतर आई-वडील घरी नसताना राहुल आमच्या घरी आला. त्याने बळजबरीने अत्याचार केला आणि नन्न फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशाची मागणी केली. त्याला गुगल पे, फोन पे वरून 30 हजार रुपये दिले. त्यानंतर त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत डोंगरगण रस्ता व एका हॉटेलमधील लॉजवर नेवून अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज मकरसंक्रांत असल्यामुळे नागपूरात सर्वत्र…
*(वनश्री महाविद्यालय कोरची येथे लेखक - वाचक संवाद कार्यक्रमाचे आयोजन )* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…