*पंचशिल बौध्द मंडळाचे सचिव भीमराव गोंगले यांचे हस्ते डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला दिपप्रज्वलीत करून मानवंदना*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येते आज दिनांक ०६/१२/२०२४रोजी डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची ६८वी महापरिनिर्वाण दिन शांततेत पार पाळण्यात आले आहे. या वेळी परमपूज्य, महामानव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिपप्रजलीत व माल्या र्पण करून मानवंदना करण्यात आले आहे व 2मिनिट मौन बाळगुण अभिवादन करण्यात आले आहे.या वेळी पंचशिल बोद्ध मंडळाचे अध्यक्ष साईनाथ दुर्गे, उपाध्यक्ष तिरुपती दुर्गे, जेष्ठ नागरिक बोन्दय्याजी दुर्गे,तुळशीराम बोरकर,पत्रकार मधुकर गोंगले,सुधाकर गोंगले, राजेश दुर्गे, सदाशिव गोंगले. विलास दुर्गे, संतोष दुर्गे, अशोक शेगावकर, उमाजी शेगावकर,बापू दुर्गे,गणपत दुर्गे, व्यंकटेश गोंगले, व्यंकटी दुर्गे, किशोर गोंगले,रवींद्र दुर्गे, विनोद डूरके, जिवन डुरके हणमंतु झाडे, श्रीनिवास झाडे, जितेंद्र झाडे, राजु दुर्गे, आयुष्यमती लिंबुना गोंगले, कविता शेगावकर, उज्वला गोंगले, राजेश्वरी दुर्गे, भा गरताबाई बोरकर,इत्यादी बोद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…