भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या वतीने बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना.

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694

राजुरा :_भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका च्या वतीने बोधिसत्व डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेम्बर 2024 रोज शुक्रवार ला सकाळी संविधान चौक राजुरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मानवंदना देण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुका अध्यक्ष आयु. धर्मुजी नगराळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष आयु.सिद्धार्थ पथाडे,नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था राजुरा चे अध्यक्ष अमोल राऊत,माजी नगराध्यक्ष रमेश नळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केले तसेच यंग मेन्स बुदिस्ट वेल्फेअर असोसियन राजुरा बस स्टण्ड समोर बुध्द भूमी राजुरा येथील सर्व पदाधिकारी यानी पुष्प अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील,बुद्ध वंदना घेण्यात आली.नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था राजुरा कडून 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले.
याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभा तालुका राजुरा,शहर, ग्राम शाखा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फाऊंडेशन,यंग मेन्स बुदिस्ट वेल्फेअर असोसिशन,सम्यक बुध्द विहार, नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था राजुरा आणि सर्व बुध्द विहार यांनी उपस्थित मध्ये आयू .योगेस करमनकर,गौतम चौरे,गौतम देवगडे,भिमराव खोब्रागडे,विजय जुलमे,चरणदास झाडे,प्रभाकर लोखंडे,संतोष कांबळे,प्रवीण बंड,आद.मुरलीधर ताकसांडे,अशोक मून, ईश्वर दुपारे,अशोक दुबे, आयु.नी.गीताताई पथाडे,संध्या चांदेकर, मेघाताई बोरकर,वंदना देवगडे,राणी नळे,पौर्णिमा ब्रम्हणे,,भविका मून,किरणताई खैरे, प्रेमिला नळे,भावनाताई तामगाडगे,मंजुषा दूपारे,पौर्णिमा रामटेके,वनिता मून,सोनिया अंबादे,रंजना ताकसाडे,नंदा पुसाटे तसेच राजुरा शहरातील आंबेडकर वॉर्ड,सोमनाथपुर वॉर्ड,रमाबाई वॉर्ड,इंदिरा नगर,चुंनाभट्टी वॉर्ड,रामपूर, धोपटला कॉलनी,बामणवाडा,इत्यादी बौद्ध उपासक व उपासिका प्रामुख्याने उपस्थित होते.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल, पण सुधीरभाऊंना मंत्रिपद हवेच.

*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…

12 hours ago

परभणी येथील दोषी अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी देवळी तहसीलदारांना निवेदन.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…

20 hours ago

वाढदिवसानिमित्य शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…

20 hours ago

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे चाललं तरी काय?विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणा ऐवजी मीळतो मानसीक त्रास.

प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

20 hours ago

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळावा: आमदार डॉ. आशिष देशमुख

प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…

20 hours ago