काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित : नवं वधू-वरास भेट वस्तू देत दिले शुभाशीर्वाद.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी : शहरातील सदाशिव राचेर्लावार यांचे चिरंजीव वर – कार्तिक चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड खुर्द येथील विजय बुर्लावार यांचे कन्या वधू – गायत्री यांच्या विवाह श्री वासवी कन्यक परमेश्वरी देवस्थान अहेरी येथे विवाह सोहळा संपन्न झाला.

या विवाह सोहळ्याला काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

यावेळी काँग्रेसनेते सिरोंचा बानय्या जनगम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राकेश सडमेक,सचिन पंचार्य,प्रमोद गोडसेलवारसह काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच दोन्ही परिवारातील सदस्य उपस्थित होते.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल, पण सुधीरभाऊंना मंत्रिपद हवेच.

*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…

7 hours ago

परभणी येथील दोषी अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी देवळी तहसीलदारांना निवेदन.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…

14 hours ago

वाढदिवसानिमित्य शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…

14 hours ago

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे चाललं तरी काय?विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणा ऐवजी मीळतो मानसीक त्रास.

प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

15 hours ago

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळावा: आमदार डॉ. आशिष देशमुख

प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…

15 hours ago