अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आचार सहिता संपताच मनसेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याच्या आदेशानुसार मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर सरायकर याच्या हस्ते पद जाहीर करण्यात आले.
यावेळी राज ठाकरे यांचा विचार घरो घरी पोहचवा असा संदेश देण्यात आला. हा संपूर्ण कार्यक्रम मा जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ पोटफोडे व जिल्हा उपाध्यक्ष जयंत भाऊ कातरकर याच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. हिंगणघाट तालुका अध्यक्ष पदी पवन तडस यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी हिंगणघाटचा संपूर्ण पदभार हा शहर अध्यक्ष म्हणून केतन तायवाडे यांच्या कडे सोपविण्यात आला. तसेच शहर संघटक स्वप्नील दाते, शहर सचिव योगेश नासरे, शहर उपाध्यक्ष रमेश राऊत, शहर उपाध्यक्ष कामेश बावणे, सर्कल अध्यक्ष सागर घवघवे, तालुका संघटक देवा काटकर,तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले, तालुका सचिव सुधीर बुरीले इत्यादी नवीन कार्यकरणी गठीत करण्यात आली. उर्वरित पदे हे काही दिवसात जाहीर करण्यात येईल अशी माहिती मिलने देण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी नवीन कार्यकारणीचा पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत पक्ष् बांधणीचा आदेश देण्यात आला.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…