अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरच्या वतीने १० डिसेंबर रोजी सुरीली महफिल गजल व सुफ़ी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरचे अध्यक्ष डॉ.विलास मानकर, सचिव डॉ. अमित बाहेती व कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले होते.
या प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेरचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. परेश झोपे, वरिष्ठ सदस्य डॉ. विजय धोटे, डॉ. चंद्रकांत मानकर, डॉ. अशोक देशमुख, डॉ. ज्योत्स्ना धोटे, डॉ. विजय घटे, डॉ. विनोद बोकडे, डॉ. करुणा बोकडे, डॉ. स्मिता भुडे, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. सोनाली कुंभारे, डॉ. उमेश जीवतोडे, डॉ. पूजा जीवतोडे, डॉ. गौरी मानकर, डॉ. अंकिता बाहेती, डॉ. आशिष चांडक, डॉ. रेणुका चांडक, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. स्वाती पुण्यानी, डॉ. नरेंद्र डोमके, डॉ. नितीन पोटोडे, डॉ. मोनाली पोटोडे, डॉ. अजय मोंढे, डॉ. रिंकी मोंढे, डॉ. प्रविण वाकोडे, डॉ. रवी ढवळे, डॉ. हाडके, डॉ. मयूर डोंगरे, डॉ. मिनल डोंगरे, डॉ. विशाल महंत, डॉ. अमित चेडे, डॉ. सचिन घटे, डॉ. श्वेता चव्हाण, डॉ. प्रकाशे, डॉ.प्रितम निचट, डॉ. इशरत शेख, श्री. सतिश भुडे, सौ. चित्रा झोपे, सौ. दुर्गा चेडे व सौ. नंदा घटे उपस्थित होते.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…