खेळांतुन शारीरिक व मानसिक विकास घडतो-शाळा समिती अध्यक्ष रमेश बामनकर यांचे मंचा वरुन प्रतिपादन.

*छल्लेवाडा येथे होत असलेल्या केंद्रस्थरिय बालक्रीडा संमेलन*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

छल्लेवाडा :- खेळांतून शारीरिक,मानसिक आरोग्य सुदृढ बनतो.खेळ खेळल्याने ताणतणाव नष्ट होतो.बालकांनी दिवसातून एक तास खेळासाठी खर्च घालावं.खेळातुन सहनशीलता निर्माण होते.क्रीडास्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ आहे.क्रीडा स्पर्धेतून समोर जाण्याची एक मोठी संधी निर्माण होते असे प्रतिपादन निमलगुडम शाळा समिती चे अध्यक्ष तथा पत्रकार रमेश बामनकर यांनी केले.
अहेरी तालुक्यातील छलेवाडा येथे आयोजित राजाराम केंद्रास्थरिय बालक्रीडा संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
क्रीडा स्पर्धेचे उदघाटन सरपंच लक्ष्मी सिडाम यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी रामाजी भसारकर तर विशेष अतिथी म्हणून मु. अअजय पस्पुनूरवार राजाराम चे सरपंच मंगला आत्राम,बुज्जीताई मुंजमकर,शाळा समिती अध्यक्ष संतोष सिडाम,प्रभाकर झुमडे,तिरुपती दुर्गे, राजाराम दुर्गे,मोंडी कोटरंगे,प्रभाकर चापले प्रणालीताई,हेमंत संभावट,निर्मला रत्नम, केंद्रप्रमुख सुनील आईचंवार आदीं मान्यवर उपस्थित होते.यावेळी अनेक मान्यवर आपलं मनोगत व्यक्त केले
सदर क्रीडा संमेलनात 19 शाळेने सहभाग घेऊन 500 च्या वर विद्यार्थ्यांनी आपलं कलागुण दाखविणार.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन रामदास कोंडागोर्ला प्रास्ताविक केंद्र प्रमुख सुनील आईचंवार तर आभार प्रदर्शन रघुपती मुरमाडे यांनी मानले
या वेळी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अश्या झाकी सादरीकरण करण्यात आले.कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होते

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल, पण सुधीरभाऊंना मंत्रिपद हवेच.

*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…

6 hours ago

परभणी येथील दोषी अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी देवळी तहसीलदारांना निवेदन.

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…

14 hours ago

वाढदिवसानिमित्य शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…

14 hours ago

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथे चाललं तरी काय?विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणा ऐवजी मीळतो मानसीक त्रास.

प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…

14 hours ago

खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळावा: आमदार डॉ. आशिष देशमुख

प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…

14 hours ago