अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत विद्यालय वेळा येथे आज दिनांक 16 डिसेंबर रोजी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11.30 वाजता अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापिका सौ. हिंगमीरे यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या अपूर्व विज्ञान मेळाव्यामध्ये विद्यार्थीनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी वर्ग पूर्वमाध्यमिक विभागातून 15 विद्यार्थ्यांनी व माध्यमिक विभागातून 12 विद्यार्थ्यांनी आपल्या विविध विज्ञान उपक्रम दाखवून लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक तिमांडे सर, खैरकर सर व मुळे सर यांनी सहकार्य केले.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर:_कई दिनों से बंद बामणी प्रोटीन्स कंपनी कितने…
*चंद्रपूर भाजपात तीव्र नाराजी; नुकसान खपवून घेणार नाही* सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देवळी:- परभणी येथील संविधान विटंबना…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत…
प्राचार्य बघ्याच्या भुमिकेत, विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना मागीतला न्याय. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज…
प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करावेत. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात विशेष बैठकीचे आयोजन. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…