अनिल अडकिते नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर १८:- सावनेर येथील शिवसेना (उबाठा) नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
सावनेर शहरात स्विमिंग पूल, उद्यान व मुलांना खेळण्याकरिता स्टेडियम नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थी,बुजुर्ग तथा युवकांना क्रीडा क्षेत्रात माघारी जावे लागत आहे.सावनेर शहरात उद्यान (गार्डन) नसल्यामुळे बुजुर्ग लोकांना मनमोकळेपणाने कोठेही घुमण्या-फिरण्या करिता जागा नाही. सावनेर शहरात एक सुंदर असे उद्यान व सर्व सोयीनुसार स्विमिंग पूल बनविण्यात यावे. अशी अपेक्षा आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्याकडून केली जात आहे.
यासंबंधी एक निवेदन आमदार डॉ आशिष देशमुख यांना देण्यात आले असून या सर्व मागण्यांवर सविस्तर विचार करावा. अशी आग्रहाची विनंती करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे व इतर कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…
संजय राठोड यांना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद देवु नये यासाठी स्थानिक पाटणी चौक मध्ये जोरदार…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे…