उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील मिरज येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वाढदिवसाच्या दिवशी आईने नवीन मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून एका नवव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. विश्वजित रमेश चंदनवाले वय 15 वर्ष असे विद्यार्थ्याचे नाव आहे.
वाढदिवसाच्या दिवशी आईने मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट पूर्ण न केल्याने त्याने टोकाचा निर्णय घेत गळफास लावून आयुष्य संपवलंय. विश्वजित हा एकुलता एक मुलगा असल्याने चंदनवाले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिरज शहर पोलीसांना मिळताच पोलिस घटनस्थळी दाखल झाले. मृत्युदेहाचा पंचनामा करून मृत्यदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेची नोंद करून पुढील तपास पोलिस करीत आहे.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…