अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २५ डिसेंबर:- सावनेर भाजपा कार्यालयात २२ डिसेंबरला नवनिर्वाचित आमदार डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, सुधाकर कोहळे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, मंदार मंगळे सावनेर तालुका अध्यक्ष, राजुभाऊ घुगल सावनेर शहर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत व राजूभाऊ भुजाडे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.
यावेळी प्रभाग ६ मधील संदीप ढवळे, शशिकांत कारोकार, तेजराम अंबरते, विलास अंबरते, गुणेश्वर मिरचे, नागेश सारवे, विलास अवझे, रोशन भुजाडे भूषण ढवळे, वैभव भुजाडे, रोशन भुजाडे, मनीष बनसोड, सनी बनसोड, नितीन सोनभद्रे, कार्तिक बनकर, दिनेश सारवे, विनायक वानखेडे, भास्कर पाटील, सुनील अंबरते, सुभाष कोंगरे, संतोष कोंगरे, रुपेश जामदार, हेमंत आंबुलकर, संदीप माने, राजकिरण पाटील, सोनू वाघमारे, प्रकाश पटे इत्यादी कार्यकर्त्यांनी श्री.राजूजी भुजाडे यांच्या नेतृत्वात भाजपा मध्ये वरिष्ठ नेत्यांच्या समक्ष पक्षप्रवेश केला यावेळी सर्वाचे स्वागत करण्यात आले.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी 22 डिसेंबर रोजी…
उषाताई कांबळे,सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…
माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन. मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…