माजी आमदार प्रा.राजू तिमांडे ॲड. सुधीर कोठारी यांनी केले अभिनंदन.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतच्या वर्धा जिल्हा महासचिव पदी सोनू करोसिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धा येथील दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी प्रदेश कार्यालय येथे अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतच्या वर्धा जिल्हा महासचिव पदी सोनू करोसिया यांची त्यांच्या सामाजिक कार्य तसेच सामाजिक सक्रियता व समाज प्रेम बघता ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश एदवान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.
अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायतच्या वर्धा जिल्हा महासचिव पदी सोनू करोसिया यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी आमदार प्रा.राजु तिमांडे, बाजार समितीचे सभापती ऍड.सुधिर कोठारी यांनी अभिनंदन करत आपल्या हातून समाजासाठी चांगले कार्य घडावे अशा भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महासचिव महाराष्ट्र प्रदेश रमेश मानकर, सुजल करोसिया, आनंद कोटे, सुनील रघुवंशी, विकी चंदीतारा, आदर्श चव्हाण, दिलीप चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे. नियुक्ती बद्दल सोनू करोसिया यांनी सर्वाचे आभार व्यक्त करत समाजासाठी निष्ठतेने, इमाने ईकबाले कार्य करून संघटन मजबुती करिता कार्य करण्याचा विश्वास व्यक्त त्यावेळी केला.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी 22 डिसेंबर रोजी…
उषाताई कांबळे,सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक रक्षक…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.25:- केंद्र आणि राज्य…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन. संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र…
उषाताई कांबळे, सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- दिनांक 23 डिसेंबर रोजी पारिघा…