मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अष्टपैलू सांस्कृतिक कला अकादमी मुंबई तर्फे अक्षर मंच राज्य स्तरीय खुली काव्यलेखन स्पर्धा दर महिन्याला घेण्यात येते स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या दिकेक्या विषयांवर खंड न पडता सतत चार वर्षे काव्यलेखन केले. त्यात सर्वोत्कृष्ट आणि उत्कृष्ट मानांकन मिळाले आहे.गडचिरोली येथील सामजिक धार्मिक कार्यकर्ती तसेच कवियत्री सौ.संगीता रामटेके /पाटील गडचिरोली हयांनी अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ऑनलाईन काव्य लेखन स्पर्धा होती. इथे अनेक जिल्ह्यातील कवी कवियत्रिने नोंदवित असतात कवयत्री .संगीता रामटेके /पाटील गडचिरोली यांना येत्या 29 डिसेंबर ला पुणे (आळंदी) येथे होणाऱ्या भव्य सत्कार समारंभात संस्थेचे अध्यक्ष श्री.शिवाजी खैरे सर
तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक मधुसूदन घाणेकर आणि प्रतिष्ठित मान्यवरांचे हस्ते अष्टपैलू राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात दरवर्षी 28 डिसेंबर…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- राज्यात सध्या चालले तरी काय?…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी : आलापल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अष्टपैलू सांस्कृतिक कला अकादमी मुंबई तर्फे अक्षर…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. दिनांक २८ डिसेंबर २०२४ गडचिरोली : भारतीय…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. कमलापूर-येथील युवक राजू रतन मिस्त्री याने टपाल…