अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- राजूभाऊ भुजाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या सावनेर तालुका उपाध्यक्षपदी २९ डिसेंबरला नियुक्ती करणात आली. ही नियुक्ती भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय भेंडे, भाजपा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोद्दार, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, तालुका अध्यक्ष मंदार मंगळे, माजी नगर सेवक रविंद्र ठाकूर, सावनेर शहर अध्यक्ष राजू ऊर्फ भिमराव घुगल यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
राजूभाऊ भुजाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पक्ष मजबुती, बळकटी करिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नागपूर व अमरावती विभागातील…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा मतदार संघाचे आमदार…
प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या सहकार्याने विकासाला गती मिळाली. स्वागत व सत्कार समारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक ३ जानेवारीला तुळसकर ग्रुप…
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्तीसगड:- दिवशेनदिवस पत्रकारावर हल्ले हत्या झाल्याचे दिसून येत आहे. त्यात…