Categories: Uncategorized

शंकरपुर येथे सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा.

*कार्यक्रमाला माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार व काँग्रेसनेते हनमंतु मडावी यांची उपस्थिती..!*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी : तालुक्यातील शंकरपुर येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होता.या कार्यक्रमाला आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार तसेच सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थिती दर्शवून उपस्थिताना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी आयोजकांना आपल्या परीने आर्थिक देणगीही देण्यात आली.

यावेळी गीताताई चालूरकर माजी उपसभापती पंचायत समिती अहेरी,रोहित गलबले सदस्य ग्रामपंचायत वेलगूर,अरविंद कन्नाके सदस्य ग्रामपंचायत वेलगूर,केशर अशोक गलबले,आशांना दुधी माजी सरपंच वेलगूर,नरेश गर्गम,दीपक चुनारकर,दुर्गाजी निकोडे,राजेश्वर उत्तरवार,गजभियेभाऊ,बाबूजी निकोडे,हरिदास आत्राम,संतोष गुरनुले,शंकर सोनुले,प्रमोद गोडशेलवारसह आदी उपस्थित होते.

मधू गोंगाले

Share
Published by
मधू गोंगाले

Recent Posts

माझ्या क्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेतली जाणार नाहीत: आमदार डॉ. आशिष देशमुख

निकृष्ट दर्जाचे घनकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम आमदार देशमुख यांनी थांबवले. अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र…

12 hours ago

पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिंगणघाट येथील ज्येष्ठ पत्रकार भास्करराव कलोडे यांचा वर्धेत गौरव.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- ६ जानेवारी १८३२ रोजी आपल्या…

12 hours ago

पत्रकार दिनानिमित्त वर्धा येथे हिंगणघाटचे पत्रकार रवि येणोरकर यांचा सत्कार.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात…

12 hours ago

अकोला शहरातील हमजा प्लॉट येथील नाल्यावरील पुलाचे काम त्वरित करा.

अकोला जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरातील वाशिम बायपास रोड ते किल्ला…

13 hours ago

एटापली तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा.

विश्वनाथ जांभूळकर एटापली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापली:- तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने…

13 hours ago