अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १० जाने:- सावनेर तालुक्यातील सावंगी तीर्थक्षेत्र असलेले ताज आनंदाश्रम येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रातीच्या शुभ पर्वावर 14 जानेवारी रोजी प्रार्थना महोत्सव व जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी दुपारी 12 ते 2.00 वाजताच्या सुमारास ब्रह्मलीन परमपूज्य भैय्याजी महाराज श्री. ताज आनंदाश्रम सावंगी विरचित अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्रावर डॉक्टर जयंत महाराज बोधले (पंढरपूर) यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. याप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहून पुण्यलाभ घेण्याची विनंती आश्रमाचे संचालक शालिनीताई बुधोलिया तसेच वृषाली निर्मलजी मुदगल अध्यक्ष यांनी केली आहे.
प्रवचनचा लाभ घेण्यासाठी सावंगी हे गाव सावनेर, तिष्टी काटोल मार्गावर असुन या कार्यक्रमासाठी नागपूर, काटोल व सावनेर बस स्थानकावरून विशेष बस सेवा उपलब्ध राहणार आहे.
इंटिग्रेटेड फर्टीलायझर कॉम्प्लेक्स वफेरो अलॉईजचा कारखाना आल्यास या क्षेत्राचे चित्र बदलेल. अनिल अडकिने नागपूर जिल्हा…
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 10 जाने:- मनोज गौरकार…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.10:- शिक्षण प्रणालीत आमुलाग्र…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे,…
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील मौजा स्मार्ट ग्राम…
लातूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन लातूर:- प्रेमाला वय नसतं असं म्हणतात. तो…