*मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी मो. नं. 9420751809*
एटापल्ली 🗞️ स्थानिक भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली जि गडचिरोली येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ एस एन बुटे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड व्हावी म्हणून विद्यार्थी वाचायला, लिहायला शिकावे आणी विद्यार्थी हा पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं शिक्षण याच संदर्भात मन रहावं अश्या प्रकारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन बुटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याचं प्रमाणे महाविद्यालयीन ग्रंथालय प्रमुख यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन बुटे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी होणार आहे.दि१/१/२०२५ ते दि १५/१/२०२५ या दरम्यान होणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉ सुधीर भगत, प्रा डॉ बाळकृष्ण कोंगरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ संदीप मैंद, प्राध्यापक निलेश दुर्गे, प्रा डॉ शरदकुमार पाटील, सहा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक चिन्ना पुंगाटी , प्रा भारत सोनकांबळे, सहा रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ श्रुती गुब्बावार, प्रा साईनाथ वडस्कर
महाविद्यालयातील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमात आपली संपूर्ण उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ विनोद पत्तिवार ग्रंथालय प्रमुख यांनी तसेच आभार प्रदर्शन सुध्दा केले.
बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि दि १५/१/२०२५ या दरम्यान राबविण्यात येणार आहे,.
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- नागपूरात अनैतिक संबंधातून पतीने आपल्याच…
नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- प्रेमाला वय जात नसते ते कधी…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन वर्धा:- जिल्हात दारू बंदी आहे. तरी पण…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- हुंड्यासाठी आजही विवाहितांचे छळ सुरू…
*कोणीही नायलॉन मांजा विक्री करू नये. असे आवाहन अहेरी पोलीस स्टेशन कडून दुकानदारणा करण्यात आले…