*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर वाटप*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809
*
*आज दिनांक 14 जानेवारी2025 ला ठीक 12वाजता शाखेत मासिक स्वयंसेवीका तसेच सभेत सर्व उपस्थित DD एजेंट, स्वयंसेवीका यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन सहयोग विषयी माहिती देण्यात आली. सभे दरम्यान बैंकिंग, हेल्थकेअर, एजुकेशन बद्दल माहिती व सर्व खाते बद्दल, तसेच JFM मध्ये कार्य कसे करावे या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. याचप्रमाणे आदर्श भारत मिशन बद्दल सर्व कर्मचारी, स्वयंसेवीका यांना माहिती देण्यात आली.*
*त्याचप्रमाणे शाखेत मासिक स्वयंसेवीका सभेत उपस्थित सर्व स्वयंसेवीका व DD एजेंट यांना मकर संक्रांती निमित्त साधून मासिक बैठक घेण्यात आले आहे. त्या बैठकी मध्ये R D, (आवर्त जमा )S M B G,(सहयोग महिला बचत गट)D D(दैनिक बचत योजना)दामदुप्पट F D(सावधी मुदत जमा इत्यादी जोजने बद्दल मोलाचे मार्गदर्शक करण्यात आले आहे. त्या वेळेस स्वयंसेवकांना हँड बॅग व कॅलेंडर वितरण करण्यात आले आहे *
*या सभेत खालील
– *योगेश खोब्रागडे सर, वरिष्ठ जिल्हा प्रमुख गडचिरोली*
– *स्वराज मेश्राम सर ( HR )*
. भाऊराव शास्त्रकार सर(SMBG टीम लिडर),देवेंद्र दुर्गे सर (BM),तसेच शाखेला सर्व कर्मचारी स्वयंसेवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हातील बल्लारपूर पोलीस स्टेशन…
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आज मकरसंक्रांत असल्यामुळे नागपूरात सर्वत्र…
*(वनश्री महाविद्यालय कोरची येथे लेखक - वाचक संवाद कार्यक्रमाचे आयोजन )* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा -…
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक वरिष्ठ जिल्हा प्रमुख योगेश खोब्रागडे सर प्रामुख्याने उपस्थित राहून स्वयंसेवकांना बॅग व कॅलेंडर…
*अहेरी पोलिसांनी नाशिकच्या तरुणावर केला गुन्हा दाखल.* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.…