राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी:- तालुक्यातील गोजोली रहिवासी गणपती सोनूले शेतकरी वनविभागाचा कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला ,आता जि सामान्य रुग्णालयात उपचार सूरू असलेल्या पिडीत व्यक्तिची मा. जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी रुग्णालयात भेट घेवून लवकर तब्येतीत सूधारणा व्हावी म्हणून शूभेच्छा दिली व रूग्णाची बहीण गयाबाई शेंडे यांना उपचारासाठी आर्थिक मदत केली. व अडचणीत मदतीची आश्वासन दिले.मोठा आधार मिळाल्याने कूटूंबीय आभार प्रकट केले.
यावेळी स्वप्नील अनमूलवार ग्रा पं.सदस्य धाबा, सूरज भस्की, रूग्णाची बहीण गयाबाई शेंडे, हरीश घोगरे, आदि उपस्थित होते
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पर्व आरोग्य क्रांतीचे..! "संकल्प…
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…