मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि
आलापल्ली, दि.12 ऑक्टोंबर:- केंद्र आलापल्ली गट साधन केंद्र अहेरी अंतर्गत शिक्षक पर्व अंतर्गत नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र दिग्दर्शन पाठ उपक्रम ग्लोबल मिडिया इंग्लिश मिडियम स्कुल आलापल्ली येथे घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजानन लोनबले प्राचार्य राणी दुर्गावती हायस्कुल आलापल्ली हे होते तर उदघाटक म्हणून श्रीमती वैशाली देशपांडे प्राचार्या ग्लोबल मिडिया स्कुल आलापल्ली आणि प्रमुख अतिथी म्हणून श्री ज्ञानेश्वर कापगते विषय साधन व्यक्ती अहेरी, श्री किशोर मेश्राम विशेष साधन व्यक्ती अहेरी, कु.सरस्वती धायगुडे फेलो कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जगदीश बोम्मावार केंद्रप्रमुख आलापल्ली यांनी केले आणि श्री गजानन लोनबले यांनी नाविन्यपूर्ण अध्यापणाविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचलन व आभार श्री अरुण सहारे प्राथ.शिक्षक यांनी मानले.
नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित दिग्दर्शन पाठ कु.सरस्वती अर्का, श्रीमती वैशाली भोंगळे, श्री नारायण सिडाम, श्री आर.जे.पोहाने, श्री किशोर मेश्राम, श्री ज्ञानेश्वर कापगते यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्लोबल मिडिया हायस्कुल चे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि साधन व्यक्ती व सर्व शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…