बारसेवाडा येथील अपंग मुलीला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून अर्थसहाय्य.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

एटापल्ली:- तालुक्यातील बारसेवाडा अपंग मुली अर्चना बिरजा तेलामीला वैद्यकीय उपचारासाठी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आर्थिक सहाय्य दिली.

माजी आमदार आत्राम हे बारसेवाडा या गावी जनसंवादाला गेले असता त्यांचे निकटचे कार्यकर्त्यांनी गावातील एक अपंग मुली आर्थिक विवंचनेत सापडल्याची माहिती त्यांना दिली. परस्थिती अगदी हलाखीची गरिबीची त्यात अपंगपणामुळे परिवार संकटात आहे अशी माहिती मिळताच. यावेळी माजी आमदार आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत आपल्या जनसंवाद आटोपल्यानंतर एका क्षणाचेही विलंब न करता अपंग मुलीचे घर गाठून तीची आस्थेने विचारपूस करून आर्थिक सहाय्य करून सरकारचे अपंगांसाठी असलेल्या योजनांचे लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

बारसेवाडा येथील अपंग मुलीला आर्थिक मदत करतांना माजी आमदार दिपक आत्राम यांचे समवेत माजी जि.प.सदस्य संजय चरडुके, पोलीस पाटील लालूजी मडावी, गाव भूमिया सम्माजी मडावी, डॉ.ब्रह्मनंद पुंगाटी, मधुकर मडावी, तुळशीराम हलामी, श्यामराव मडावी, विलास तिम्मा, देवानंद पुंगाटी, सावित्री आतलामी, ताराबाई तिम्मा सरिता वाचामी, वैशाली पुंगाटी, तेजराव पोई, आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी पंचायत समिती सदस्य रमेश तोरे, माजी सरपंच विजय कुसनाके, संदीप बडगे, सुरेंद्र वैरागडे, तुषार वैरागडे, अजित कुलयेटी, किरण भांडेकर, गणेश मडावी आदी उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

प्रशांत जगताप

Share
Published by
प्रशांत जगताप

Recent Posts

आ.धर्मरावबाबा आत्राम विकास कामांचा धडाका.

*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…

19 hours ago

राज्यात अखेर मंत्री मंडळाचे खातेवाटप जाहीर !! पंकजा मुंडे पर्यावरण, पशुसंवर्धन तर धनंजय मुंडें अन्न व नागरी पुरवठा

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…

1 day ago

भारत विद्यालय हिंगणघाटच्या यश इंगळेची राष्ट्रीय तायक्वांदो या स्पर्धेत यश मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावरती निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…

1 day ago

हिंगणघाट येथील वीरा वॉरियर्स ग्रुप मधील सहा खेळाडूंची तायक्वांडो स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड.

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…

1 day ago

विरूर वनपरीक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, नागरिकात दहशत.

चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…

1 day ago

बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…

1 day ago