राजेन्द्र झाडे चंद्रपुर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी हेटी येथील शेतकरी आपल्या शेतात जाताना रानडुक्कराच्या कळपाने धडक दिल्याने शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना फूरडी हेटी गावालगत दि 29 ला घडली.
सध्या स्थितीत फुरडी हेटी वढोली शेतशिवारात या गावालगत रानडुक्कराने हैदोस घातला आहे गावातील नागरिकांना दहशतीत जिवन जगावे लागत आहे दररोज रानडुक्कराचे हल्ले शेतकऱ्यांवर होत आहे अशातच आज घरून शेतात जाताना फुरडी हेटी येथील शेतकरी अविनाश भगवान निखाडे वय 48 वर्ष सकाळी 8 च्या दरम्यान घरून निघाले थोड्या अंतरावर गावाच्या बाहेर पडताच रानडुक्कराच्या कळपाने अचानक सदर ईसमाना जब्बर धडक दिली घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला नंतर त्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…